"संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
 
==आंबेडकर पुतळा==
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद}}
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar in front of Indian Parliament perennially directing its proceedings against social reaction!.jpg|thumb|right|180px|भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा]]
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा [[दिल्ली]]च्या [[भारतीय संसद]] भवनासमोर उभारलेला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा [[कांस्य]] धातूचा पुतळा आहे. हा पुतळा १५ फुट उंचीचा असून त्याचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकून ठेवलेला आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान]] हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.<ref>डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/संसद_भवन" पासून हुडकले