"चर्चा:अभ्यंगस्नान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १७:
==विलिनीकरण==
:: अभ्यंगस्नान या लेखास आयुर्वेदाची पार्श्वभूमी आहे. दिवाळीतील अभ्यंगस्नान हे त्यासारखेच असते.नरकचतुर्दशीस केले जाणारे अभ्यंगस्नान ही त्याची सुरुवात असते. त्यास दिवाळी /नरकचतुर्दशी लेखात विलिन करणे योग्य नाही असे माझे मत आहे.--[[सदस्य:V.narsikar|V.narsikar]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) १४:२२, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
 
:तसे नाही, केवळ नरक चतुर्दशीचा भाग दिवाळी लेखात विलीन केला आहे. अभ्यंगस्नान लेख तसाच रहाणार आहे. अभ्यंगस्नान विषयक सर्वसाधारण माहितीस अथवा अयुर्वेद विषयक माहितीस हात लावलेला नाही. चुकून तसे झाले असल्यास पुन्हा एकदा तपासतो.
 
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १४:३९, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
"अभ्यंगस्नान" पानाकडे परत चला.