"चर्चा:अभ्यंगस्नान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने लेख चर्चा:नरक चतुर्दशी वरुन चर्चा:अभ्यंग स्नान ला हलविला: नरक चतुर्दशी लेख स्वतंत्र अस...
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १:
@माहितगार-दिवाळीच्या लेखातच यातील समाविष्ट करणे इष्ट वाटते आहे.हा लेख स्वतंत्र ठेवायचा असेल तर मग लक्ष्मीपूजन,पाडवा, भाउबीज असेही स्वतंत्र लेख करावे लागतील.[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]])
 
== अभ्‍यंगस्‍नान विधी लेखातील मजकुर विलिलीकरणासाठी स्थानांतरीत ==
 
<nowiki>'''अभ्यंगस्नान''' [[नरकचतुर्दशी]] व इतर सणांच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. अभ्यंगस्नान करताना व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरीराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात.
 
{{विस्तार}}
 
==संदर्भ==
*[http://www.sanatan.org/mr/a/680.html सनातन.ऑर्ग या संकेतस्थळावरील (मराठी मजकूर)]
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.sanatan.org/mr/vm/v164.html सनातन.ऑर्ग - अभ्‍यंगस्‍नानविधीची अधिक माहिती]{{मृत दुवा}}
 
[[वर्ग:दिवाळी]]
</nowiki>
"अभ्यंगस्नान" पानाकडे परत चला.