"हारुकी मुराकामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎जीवन: टंकनदोष काढले तोक्यो चं टोकियो केलं, आणि क्योतो चं क्योटो केलं
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३६:
 
== जीवन ==
दुस‍ऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जपानात मुराकामीचा जन्म [[क्योतोक्योटो]] येथे झाला. त्याचे बालपण शुकुगावा (निशिनोमिया), अशिया, कोबे येथे गेले. त्याचे आजोबा (वडिलांचे वडील) हे बौद्ध पुरोहित होते व आईचे वडील [[ओसाका|ओसाक्यातले]] एक व्यापारी होते. त्याचे आईवडील दोघेही जपानी साहित्य शिकवत असत.
लहानपणापासूनच मुराकामीवर पाश्चिमात्य विचारसरणीचा, विशेषतः पाश्चिमात्य संगीत व साहित्याचा जबरदस्त पगडा होता. अमेरिकन लेखकांची पुस्तके वाचत तो लहानाचा मोठा झाला. त्याच्यात व इतर जपानी साहित्यिकांमध्ये हा मोठा फरक दिसून येतो.
 
[[तोक्योटोकियो]] येथील वासेदा विद्यापीठात त्याने नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. तेथेच त्याची व पत्नी योको हिची प्रथम गाठ पडली. त्याने पहिली नोकरी एका रेकॉर्ड दुकानात धरली. (नॉर्वेजियन वूड या त्याच्या कादंबरीतले एक मुख्य पात्र, तोरू वातानाबेदेखील तेथेच नोकरी करताना दाखवला आहे.) अभ्यासक्रम संपत आलेला असतानाच मुराकामीने त्याच्या पत्नीच्या साथीने 'पीटर कॅट' नावाचे एक कॉफीहाऊस (जे संध्याकाळी जाझ बार असे) कोकुबुंजी, तोक्यो येथे सुरू केले. हा बार त्यांनी [[इ.स. १९७४]]पासून [[इ.स. १९८१]]पर्यंत चालवला.
 
त्याच्या बहुतांश कादंबऱ्यांतील मध्यवर्ती संकल्पना व शीर्षके ही शास्त्रीय संगीताशी निगडित असतात. उदा. द वाइंड-अप बर्ड क्रॉनिकलातील तीन पुस्तके. यांपैकी 'द थिविंग मॅगपाय' रोझिनीच्या ऑपेरा ओव्हरशरावर बेतले आहे, 'बर्ड अ‍ॅज प्रॉफेट' हे रॉबर्ट शुमन याच्या [[इंग्लिश भाषा|इंग्लिशीत]] द प्रॉफेट बर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पियानो संगीताच्या तुकड्यावर आधारित असून 'द बर्ड कॅचर' हे मोझार्टाच्या द मॅजिक फ्लूट या ऑपेऱ्यातल्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे.