"विकिपीडिया:मोबाईल साहाय्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४३:
 
===मोबाईल फोनसाठी मराठी टायपींग ॲप्स===
# गुगल Handwriting tool प्ले-स्टोअर वर उपलब्ध आहेत. सहज बोटाने गिरवून टंकन करता येते. ग्रामीण भागात बरेच युवा हे वापरताना आढळले.
# गुगल इंडिक कीबोर्ड वापरायला सुलभ आहे. यात स्वतःचा शब्दकोश तयार करता येतो.
# स्विफ्ट कीबोर्ड मध्ये बरेच वारंवार वापरत असणारे शब्द अपोआप पर्याय म्हणून दिले जातात.वेग वाढतो.
 
==मोबाईल दृष्य आणि मोबाईल संपादन चर्चा==