"नरहर अंबादास कुरुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
 
या अभ्यास केंद्राच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. आतापर्यंत (२०१४) येथे [[अशोक वाजपेयी]], [[गंगाधर गाडगीळ]], डॉ.[[जयंत नारळीकर]], [[दुर्गा भागवत]], [[भालचंद्र फडके]], डॉ.[[म.द. हातकणंगलेकर]], डॉ.[[य.दि. फडके]], डॉ.[[यशवंत सुमंत]], डॉ.[[सदानंद मोरे]] आदींची व्याख्याने झाली आहेत.
 
==कुरुंदकरांचे स्मारक==
कुरुंदकरांसह [[विनोबा भावे]], [[वसंतदादा पटील]], [[बालगंधर्व]], [[जी.डी. बापू लाड]], [[नागनाथ‍अण्णा नायकवाडी]], बाळासाहेब देसाई (सातारा), भाई सावंत, बाळासाहेब सावंत (रत्‍नागिरी), [[चिंतामणराव देशमुख]], [[संताजी घोरपडे]], [[मारोतराव कन्नमवार]], आदी व्यक्तीची स्मारके उभारण्याचे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरवले होते, पण यांतील एकही स्मारक पूर्णत्वास गेले नाही.
 
==प्रकाशित साहित्य==