"क्युबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
|राष्ट्र_प्रचलित_नाव = क्यूबा
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये =República de Cuba
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = क्यूबाचे प्रजासत्ताकक्यूबा
|राष्ट्र_ध्वज = Flag of Cuba.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of Arms of Cuba.svg
ओळ ३२:
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १०५
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,०९,८८४
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = खुपचखूपच कमी
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ७३
|लोकसंख्या_संख्या = १,१२,७१,८१९
ओळ ५०:
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
'''क्यूबाचे प्रजासत्ताकक्यूबा'' ({{lang-es|República de Cuba}}) हा [[कॅरिबियन]]मधील एक द्वीप-[[देश]] आहे. क्यूबाच्या उत्तरेस [[अमेरिका|अमेरिकेचे]] [[फ्लोरिडा]] राज्य, ईशान्येस [[बहामास]] व [[टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह]], पश्चिमेस [[मेक्सिको]], दक्षिणेस [[केमन द्वीपसमूह]] व [[जमैका]] तर आग्नेयेस [[हैती]] व [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]] हे देश आहेत. [[हवाना]] ही क्यूबाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
 
[[स्पेन|स्पॅनिश]] महान नाविक [[ख्रिस्तोफर कोलंबस]] येथे इ.स. १४९२ मध्ये पहिल्यांदा दाखल झाला. काही काळातच स्पेनने हा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. पुढील अनेक शतके स्पेनची वसाहत राहिल्यावर १८९८ सालच्या अमेरिका-स्पेन युद्धानंतर १९०२ साली क्यूबाला स्वातंत्र्य मिळाले. पुढील काही दशके येथे लोकशाही राहिल्यानंतर १९५२ साली [[फुल्गेन्स्यो बतिस्ता]]ने क्यूबामध्ये येथे [[हुकुमशाही]] स्थापन केली. बतिस्ताच्या जुलुमी राजवटीविरुद्ध क्रांती उभारणाऱ्या [[फिडेल कॅस्ट्रो]] ह्या सेनानीने लष्करी लढा देऊन १९५९ साली बतिस्ताची सत्ता उलथवून लावली. १९६५ सालापासून क्यूबामध्ये कॅस्ट्रो व त्याचा भाऊ [[राउल कास्त्रो]] ह्यांच्या नेतृत्वाखाली [[साम्यवादी]] प्रशासन अस्तित्वात आले. [[शीत युद्ध]]ादरम्यान क्यूबा [[सोव्हियेत संघ]]ाच्या निकटवर्ती राष्ट्रांपैकी एक होता.
ओळ ६०:
===प्रागैतिहासिक कालखंड===
=== स्पॅनिश कालखंड ===
===स्वतंत्र क्युबाक्यूबा===
== भूगोल ==
=== चतु:सीमा ===
ओळ ६८:
=== वस्तीविभागणी ===
===धर्म===
 
=== शिक्षण ===
===संस्कृती===
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
 
==क्यूबाविषयी पुस्तके==
* भूतान आणि क्यूबा : सम्यक्‌ विचाराच्या दिशेने ([[दिलीप कुलकर्णी]])
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Cuba|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/क्युबा" पासून हुडकले