"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२२ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{माहितीचौकट पदाधिकारी
| नाव = फिदेलफिडेल कास्त्रोकॅस्ट्रो
| चित्र नाव = Fidel Castro5 cropped.JPG
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[क्युबाक्यूबा]]चा १७वा राष्ट्राध्यक्ष
| पंतप्रधान = स्वत:
| उपराष्ट्रपती = [[राउल कास्त्रो]]
| मागील1 = ब्लास रोका काल्देरियो
| पुढील1 = [[राउल कास्त्रो]]
| पद2 = [[क्युबाक्यूबा]]चा १६वा पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ2 = १६ फेब्रुवारी १९५९
| कार्यकाळ_समाप्ती2 = २ डिसेंबर १९७६
| पुढील2 =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1926|8|13}}
| जन्मस्थान = बिरान, ऑल्ग्विन प्रांत, [[क्युबाक्यूबा]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2016|11|25|1926|8|13}}
| मृत्युस्थान = [[हवाना]], [[क्युबाक्यूबा]]
| धर्म =
| पक्ष = [[क्युबा कम्युनिस्ट पक्ष]]
| सही = Donald_Trump_Signature.svg
}}
'''फिदेल कास्त्रो''' ({{lang-es|Fidel Alejandro Castro Ruz}} (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; मृत्यू : २५ नोव्हेंबर २०१६) हा मुळातला क्रांतिकारी, [[क्युबाक्यूबा]] देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर [[साम्यवाद]]ी [[कार्ल मार्क्स|मार्क्सवादी]]-[[व्लादिमिर लेनिन|लेनिनवादी]] विचारसरणीच्या कास्त्रोच्या राजवटीदरम्यान क्युबाक्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.
 
== क्रांतिपूर्वी ==
कॅस्ट्रो यांनी क्युबातीलक्यूबातील [[सॅन्टिॲगो]] येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून [[२६ जुलै १९५३]] रोजी संघर्षाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अटक झाली. सुटका झाल्यानंतर ते [[मेक्सिको]]मध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्युबामध्येक्यूबामध्ये दाखल झाले.
या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि [[फुलजेन्को बटिस्ता]]ने [[१ जानेवारी १९५९]] रोजी क्युबातूनक्यूबातून पलायन केल्यावर क्युबाचीक्यूबाची सत्ता हस्तगत केली.
 
== क्रांतीनंतर ==
== क्रांतिनंतर ==
क्युबानेक्यूबाने [[रशिया]]शी मैत्री करून केलेल्या [[अणुकरारा]]नंतर [[युनायटेड स्टेट्स]]ने क्युबाबरोबरच्याक्यूबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशके [[क्युबाक्यूबा]] आणि [[रशिया]]चे मैत्रिपूर्ण संबंध होते. [[पूर्व युरोपा]]त डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले.
 
== परिवारकुटुंब ==
<br />
[[इ.स. १९४८]]मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी [[मिर्टा डाएज - बलार्ट]] यांच्याशी विवाह केला. या उभयतांना [[इ.स. १९४९]] साली मुलगा झाला. त्याचे नाव [[फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट]] असे आहे. [[१९५५]] साली त्यांचा घटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी [[दलिया सोटो डेल वॅले]] नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्ने झाली असल्याचे आणि त्यांना अनेक मुले असल्याचे सांगण्यात येते.
 
==चरित्र==
[[अतुल कहाते]] यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय [[अरुण साधू]] यांचे क्युबाच्याक्यूबाच्या क्रांतीवरील ‘फिडेल, चे आणि क्रांती' नावाचे पुस्तक आहे.
 
==क्यूबाविषयी पुस्तके==
* भूतान आणि क्यूबा : सम्यक्‌ विचाराच्या दिशेने ([[दिलीप कुलकर्णी]])
 
 
५७,२९९

संपादने