"नैसर्गिक पर्यावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. सजीवांना त्यांच्या जीवन संघर्ष आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतः मध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते<sup>[ [[विकिपीडिया:संदर्भ द्या|''संदर्भ हवा'']] ]</sup> कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो.पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलेते असतात.
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात.<ref>https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand15%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D11540%26start%3D1&ei=5T6rVdPnFZCcugTPorHwCQ&usg=AFQjCNGjOlvVr-rmYxyHgioIhV2HbOl-Nw&bvm=bv.98197061,d.c2E</ref>

सजीवांना त्यांच्या जीवन संघर्षसंघर्षासाठीष आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतः मध्येस्वतःमध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते{{संदर्भ हवा}}. कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलेते असतात.{{संदर्भ हवा}} <ref>www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand12%2Findex.php%2F23-2015-01-14-06-25-27%2F10131-2012-07-19-05-07-27%3Fshowall%3D1%26limitstart%3D&ei=vzyrVbyCM9KLuASvgLboBg&usg=AFQjCNFuPteZinMY7ZwARZoQTlY45ZnB_A&bvm=bv.98197061,d.c2E</ref>
 
 
==पर्यावरण विषयक ग्रंथ==
===ललित===
* ऊर्जा संयम ([[दिलीप कुलकर्णी]])
* गाथा पर्यावरणाची (अभिजीत घोरपडे)
* झाडं लावणारा माणूस ([[माधुरी पुरंदरे]])
* दैनंदिन पर्यावरण ([[दिलीप कुलकर्णी]])
* निसर्गायण ([[दिलीप कुलकर्णी]])
* [[पर्यावरण (पुस्तक)|पर्यावरण)]] ([[प्र.के. घाणेकर]])
* बदलू या जीवनशैली ([[दिलीप कुलकर्णी]])
* भूतान आणि क्यूबा : सम्यक विकासाच्या दिशेने ([[दिलीप कुलकर्णी]])
* माणूस आणि झाड (निळू दामले)
* रानावनाचे मूड्ज (किशोर रिठे)
* वेध पर्यावरणाचा (संपादक [[रविराज गंधे]])
* सौर आरोग्य (दिलीप कुलकर्णी, पौर्णिमा कुलकर्णी)
* स्त्री आणि पर्यावरण ([[वर्षा गजेंद्रगडकर]])
* हरित साधक (डॉ.सदानंद बोरसे, दिलीप कुलकर्णी)
* हसरे पर्यावरण ([[दिलीप कुलकर्णी]])
* हिरवा संघर्ष (किशोर रिठे)
* दैनंदिन पर्यावरण ([[दिलीप कुलकर्णी]])
 
===ललितेतर===
* [[पर्यावरण (पुस्तक)|पर्यावरण)]] ([[प्र.के. घाणेकर]])
* वेध पर्यावरणाचा (संपादक [[रविराज गंधे]])
* स्त्री आणि पर्यावरण ([[वर्षा गजेंद्रगडकर]])
 
==हे सुद्धा पहा==
Line ३४ ⟶ ३६:
* [[प्रदूषण]]
* [[पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन]]
* पर्यावरण सूक्ष्मजीवशास्त्र
* [[पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन]]
* [[पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन]]
* [[पर्यावरणीय स्त्रीवाद]]
* पर्यावरण सूक्ष्मजीवशास्त्र
 
 
 
* [[वर्ग:भारतीय पर्यावरणमंत्री]]
* [[वर्ग:पर्यावरणीय धोके]]
* [[वर्ग:भूगोल]]
 
==संदर्भ==