"समीक्षा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठी शाब्दबंधनुसार एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन म्हणजे समीक्षा अथवा समीक्षण होय.<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref>एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरणास अथवा विस्ताराने केलेल्या निरुपणास मराठीत [[टीका]] असाही शब्द योजला जातो.<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref> ग्रंथांशिवाय, नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य अशा कृतींचेही समीक्षण केले जाते. अर्थव्यवहारात कंपनीची आर्थीक स्थिती,अर्थसंकल्प, उत्पादने इत्यादींची समीक्षा केली जाते. क्रिडा क्षेत्रातील समीक्षेस मराठीत समालोचन असे म्हणतात.
 
==इतर संज्ञा==
सिंहावलोकन, समालोचन, पुनरावलोकन, परीक्षण, भाष्य, टीका अशा समकक्ष संज्ञा देखील मराठीत वापरल्या जातात. इंग्रजीत समीक्षेस Review असा शब्द वापरला जातो ज्याचा पुनरावलोकन हा शब्दश: अर्थ होऊ शकतो. त्याच क्षेत्रातील लोकांकडून जो Review होतो त्यास इंग्रजीत Peer review अशी संज्ञा उपलब्ध आहे जी शब्दश: समीक्षा शब्दाशी मिळती जुळती आहे {{दुजोराहवा}}
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/समीक्षा" पासून हुडकले