"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख फिदेल कास्त्रो वरुन फिडेल कॅस्ट्रो ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३२:
| सही = Donald_Trump_Signature.svg
}}
'''फिदेल कास्त्रो''' ({{lang-es|Fidel Alejandro Castro Ruz}}; (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; -मृत्यू : २५ नोव्हेंबर २०१६) हा मुळातला क्रांतिकारी, [[क्युबा]] देशाचा शासक व क्रांतीकारी होताझाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर [[साम्यवाद]]ी [[कार्ल मार्क्स|मार्क्सवादी]]-[[व्लादिमिर लेनिन|लेनिनवादी]] विचारसरणीच्या कास्त्रोच्या राजवटीदरम्यान क्युबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.
 
== क्रांतिपूर्वी ==
== क्रांतीपूर्वी ==
[[सॅन्टीऍगोसॅन्टीॲगो]] येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून [[२६ जुलै १९५३]] रोजी संघर्षाला सुरूवातसुरुवात केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीझाली. सुटका झाल्यानंतर ते [[मॅक्सिकोमेक्सिको]]मध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि लष्करासह ते पुन्हा क्युबामध्ये दाखल झाले.
<br />
त्यातीलकटातील बहुतांशीबहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकअटकेत केलेठेवले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक मोठे लष्कर उभारले आणि [[फुलजेन्को बटिस्ता]]ने [[१ जानेवारी १९५९]] रोजी क्युबातून पलायन केल्यावर क्युबाची सत्ता हस्तगत केली.
[[सॅन्टीऍगो]] येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून [[२६ जुलै १९५३]] रोजी संघर्षाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सुटका झाल्यानंतर ते [[मॅक्सिको]]मध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि लष्करासह ते पुन्हा क्युबामध्ये दाखल झाले.
त्यातील बहुतांशी जणांना एक तर ठार केले नाही तर अटक केले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक मोठे लष्कर उभारले आणि [[फुलजेन्को बटिस्ता]]ने [[१ जानेवारी १९५९]] रोजी क्युबातून पलायन केल्यावर सत्ता हस्तगत केली.
 
== क्रांतिनंतर ==
== क्रांतीनंतर ==
क्युबाने [[रशिया]]शी मैत्री करून केलेल्या [[अणूकराराअणुकरारा]]नंतर [[युनायटेड स्टेट्स]]ने क्युबाबरोबरच्या व्यवहाराला विराम दिला. त्यानंतर तीन दशकंदशके [[क्युबा]] आणि [[रशिया]]चे मैत्रिपूर्ण संबंध होते. [[पूर्व युरोपा]]त डाव्या विचारांचा पराभव झाल्यानंतरही ते संबंध कायम राहिले.
 
== परिवार ==
<br />
[[इ.स. १९४८]]मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी [[मिर्टा डाएज - बलार्ट]] यांच्यबरोबर फिडेल कॉस्ट्रो यांचायांच्याशी विवाह झाला आहेकेला. या उभयतांना [[इ.स. १९४९]] साली मुलगा झाला. त्याचे नाव [[फिडेल फेलिक्स कॅस्ट्रो डियाज - बलार्ट]] असे आहे. [[१९५५]] साली त्यांचा डिवोर्सघटस्फोट झाला. फिडल कॅस्ट्रो मान्य करत नसले तरी [[दलिया सोटो डेल वॅले]] नावाच्या शिक्षिकेबरोबर त्यांचा विवाह झाल्याचे वृत्त आहे. या शिक्षिकेपासून त्यांना पाच मुलंमुले असल्याचेही सांगण्यात येते. या व्यतिरिक्त त्यांची अनेक लग्नलग्ने झाली असल्याचंअसल्याचे आणि त्यांना अनेक मुलंमुले असल्याचंअसल्याचे सांगण्यात येते.
 
==चरित्र==
[[अतुल कहाते]] यांनी ‘फिडेल कॅस्ट्रो’ या नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. याशिवाय [[अरुण साधू]] यांचे क्युबाच्या क्रांतीवरील ‘फिडेल, चे आणि क्रांती' नावाचे पुस्तक आहे.