"शाह जहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2405:204:901A:1BAC:5602:B75E:B39A:EE62 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot य...
ओळ १:
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = शाहजहान
| पदवी = बादशहा।।
| चित्र = Shahjahan.jpg
| चित्र_शीर्षक =
ओळ ५४:
'''शाहजहान''', जन्मनाव '''खुर्रम''', ( [[जानेवारी ५]], [[इ.स. १५९२]]; [[लाहोर]], [[पंजाब (पाकिस्तान)]] - [[जानेवारी २२]], [[इ.स. १६६६]]; [[आग्रा]];) हा मुघल सम्राट व [[औरंगजेब|औरंगजेबाचा]] पिता होता. [[मारवाड|मारवाडाचा]] राजा [[उदयसिंह]] याची कन्या [[मानमती]] उर्फ जगत गोसई ही शहाजहानाची आई होती व तिचा विवाह [[जहांगीर|जहांगिराशी]] इ.स.१५८६ साली झाला. [[तूळ]] रास [[राशिमंडळात]] असताना शहाजहानचा जन्म झाला. या नक्षत्रात जन्मलेले अर्भक महान मानले जात असल्यामुळे दरबारी फलज्योतिषांनी त्यांची [[कुंडली]] तयार करून त्याचे भवितव्य अतिशय उज्ज्वल असल्याचे भाकीत वर्तवले होते. खुर्रम या नावाचा अर्थ आनंददायी असा होतो.
 
बालपणाची चार वर्ष आणि चार महिने संपल्यानंतर खुर्रमाचे राजपुत्र म्हणून शिक्षण सुरू झाले. [[तुर्की भाषा|तुर्की भाषेबरोबर]] [[नेमबाजी]], [[घोडेस्वारी]], [[तलवारबाजी]] यांत शहाजहानाला रुची होती {{संदर्भ हवा}}. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २१ मार्च, इ.स. १६०७ रोजी शहाजहानाला पहिली लष्कर मनसब देण्यात आली.<ref>{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७)'' | लेखक = प्राचार्य डॉ. एस.एस. गाठाळ | प्रकाशक = कैलाश पब्लिकेशन्स, औरंगपुरा, औरंगाबाद | भाषा = मराठी }}</ref>
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शाह_जहान" पासून हुडकले