"डॉ. आंबेडकर हायस्कूल (हंगेरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
 
== इतिहास ==
हंगेरीतील जिप्सी समूहाय हा दलितांप्रमाणे कनिष्ठ मानला गेलेला असून त्यांना शिक्षणापासून व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डॉ. आंबेडकरांनी आपल्या दलित-अस्पृश्य समूदायाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा जिप्सी लोकांना प्रेरक ठरला व त्यांनी जिप्सी लोकांत बाबासाहेबांचे संघर्ष सांगण्याचे व विचार रूजविण्याचे काम केले तसेच बाबासाहेबांचा [[नवयान]] बौद्ध धम्माचाही स्वीकार केला. बाबासाहेबांसारखेच जिप्सी लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी येथे प्रयत्न केले जात आहेत. यातूनच जिप्सी मुलांसाठी येथे 'डॉ. आंबेडकर हायस्कूल' हे उत्कृष्ठ विद्यालय सुरू करण्यात आले.<ref>http://www.ambedkar.eu/</ref>
 
== संदर्भ ==