"डॉ. आंबेडकर हायस्कूल (हंगेरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''डॉ. आंबेडकर हायस्कूल''' ही [[हंगेरी]] देशातील सांजाकोजा शहरातील एक शाळा आहे. [[जिप्सी]] समाजाच्या नेत्यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यापासून प्रभावित होऊन या शाळेची स्थापना [[इ.स. २००७]] मध्ये केली. <ref>https://drambedkarbooks.com/2016/04/15/first-dr-ambedkar-statue-installed-at-the-heart-of-europe-hungary/</ref>
 
विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे.