"विकिपीडिया:अथॉरिटी कंट्रोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छो →उदाहरणे |
V.narsikar (चर्चा | योगदान) →साच्याचा वापर कसा करावा: भाषांतर |
||
ओळ २६:
== साच्याचा वापर कसा करावा ==
=== स्थिती ===
{{See also|
मेटाडाटा साचा म्हणून, अथॉरिटी कंट्रोल साचा हा [[विकिपीडिया:बाह्य दुवे|बाह्य दुवे]] यानंतर व [[विकिपीडिया:सुचालन साचे|सुचालन साचे]] यानंतर लावण्यात यावा.
=== एकास एक (१ः१) अनुपात व नेमकी तशीच अनुरूपता नसणारे ===
अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात विकिपीडिया मधील मजकूर हा अथॉरिटी कंट्रोल प्रणालीशी जुळत नाही.(उदाहरणार्थ:[[:Category:Redirects from pseudonyms]] बघा. एकापेक्षा अधिक नावे अथवा टोपणनावे असणाऱ्या व ([[:Category:Articles about multiple people]] अनेकविध नावे असणाऱ्या व्यक्तिंचे लेख) हे बघा. अशा प्रकरणात,{{tl|Authority control}} हा साचा त्या पानात (लेख अथवा पुनर्निर्देशन) लावण्यात यावा जे पान/लेख अथॉरिटी कंट्रोल प्रणालीतील संबंधित विषयाशी अधिकतम जुळते.आवश्यक असेल तर, एखादे नविन पुनर्निर्देशन तयार करा.[[Wikipedia:Redirects are cheap]].
=== प्राचले ===
Line ४४ ⟶ ४५:
==== जीएनडी (पूर्वीचे पीएनडी) ====
जीएनडी रेकॉर्डस [http://viaf.org व्हीआयएएफ.ऑर्ग] मार्फतही शोधल्या जाऊ शकतात. त्यावर "DNB" (''Deutsche Nationalbibliothek'') अशी खूण असते.व्हीआयएएफ डाटासंचातील जीएनडी प्रविष्ट्या ह्या [[जर्मन राष्ट्रीय ग्रंथालय|जर्मन राष्ट्रीय ग्रंथालयातील]] ऑनलाईन कॅटॅलॉगशी जोडालेल्या असतात.जीएनडी रेकॉर्डस मध्ये, ओळखण ही "Link zu diesem Datensatz" या क्षेत्रात सापडू शकते,("http://d-nb.info/gnd/170118215" म्हणजे ज्या ओळखणीचा जीएनडी क्रमांक 170118215 आहे).याची नोंद घ्या कि फक्त चरित्रात्मक रेकॉर्डस ज्यात नाव क्षेत्रात "Person" अशी खूण आहे, हे वैध जीएनडी रेकॉर्डस आहेत.ते या साच्यात वापरल्या जाऊ शकतात.जर नाव-क्षेत्रात(फिल्ड) "Name" अशी खूण असेल तर, तो विशिष्ट रेकॉर्ड हा व्यक्तिगत केल्या गेला नाही.याचा अर्थ असा कि एकसारख्या नावाच्या वेगवेगळ्या लेखकांची प्रकाशने त्यात आहेत.व्हीआयएएफ मध्ये, असे वैयक्तिक नसलेल्या रेकॉर्डसवर ''(undifferentiated)'' अशी खूण असते.
[https://portal.dnb.de पोर्टल.डीएनबी.डीई] या पोर्टलवर थेट शोधण्याची अजून एक पद्धत आहे. आपण आपले शोध निकाल हे "Alle Normdaten" या उजव्या बाजूच्या मथळ्याखाली असलेल्या दुव्यांवर मर्यादित ठेवू शकता.व्यक्तिंबाबतच्या अथॉरिटी कंट्रोल डाटासाठी "Personen" वर टिचका.
==== एसइएलआयबीआर ====
|