"विकिपीडिया:अथॉरिटी कंट्रोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎व्हीआयएएफ: भाषांतर
→‎उद्देश: भाषांतर
ओळ १६:
 
== उद्देश ==
राष्ट्रीय व इतर गंथालये आर्चिव्हज् व संकलन हे एखाद्या विशिष्ट व्यक्तिने केलेल्या कामांचे दुवे जोडण्यासाठी अथॉरिटी रेकॉर्डस वापरतात. त्या व्यक्ति एकतर त्या कामाच्या निर्माणात गुंतलेल्या असतात अथवा त्या विषयाशीच थेट संबंधित असतात.अशी कामे ही पुस्तके, कॉमिक्स,संगीत आल्बम्स, सर्व प्रकारचे व्हीडिओ (चित्रपट,डॉक्यूमेंटरीज,टीव्ही मालिका) चित्रकला, हस्तलिखीते आदी असू शकतात.
National libraries and other libraries, archives and collections use authority records to link works to specific persons who either were involved in the creation of these works or are the subjects of these works. Such works can be books, comic books, music albums, all kinds of videos (movies, documentaries, TV series), paintings, manuscripts and so on.
 
वाचकांना असलेला फायदा म्हणजे, जेथे उपलब्ध असेल तेथे, या जोडलेल्या एकत्रित कामांना त्यांची असलेली थेट पोहोच होय.(उदा. ते ग्रंथालय शोधणे ज्यात एखाद्या विषयावरील विशिष्ट पुस्तक आहे.)
Direct benefits to readers are direct access to these linked works where available (e.g. finding a library holding a particular book on a topic).
 
सुरुवात म्हणून, इंग्रजी विकिने अथॉरिटी कंट्रोल डाटा हा चरित्रात्मक लेखांसाठी वापरला. अथॉरिटी संचिकांतुन व्यक्तिंची माहिती घेण्यावर बंधन नाही. यापैकी काही संचिकात, संस्थेबद्दलची माहिती, भौगोलिक नावे, कामाची शीर्षके किंवा सामान्य विषयाच्या बाबी किंवा कळीचे शब्द असतात.
Initially, en.wikipedia has used authority control data for biographical articles only. Authority files, however, are not restricted to information about people. Some files contain data about organizations, geographic names, work titles, or general subject terms or keywords.
 
विकिपीडियातील लेखांना अथॉरिटी कंट्रोल डाटा जोडल्याने,विकिमिडिया व ग्रंथालय समुदाय संचेतन विकसक हे, विकिपीडियावरील, डाटाबेसमधील व ऑनलाईन कॅटलॉग, जे ह्या ओळखणी वापरतात, त्यामधील माहितीस एकत्रित करण्यास व त्यांना दुवे जोडण्यास नविन साधने तयार करू शकतील.अशी साधने ही [[:m:Dynamic links to external resources|BEACON]] हे जर्मन विकि समुदायाने तयार केलेले संचिका प्रारूप व डायनॅमिक लिंक वापरुन, बाह्य दुव्यांशी जोडल्या जाणे शक्य करू शकतात.
By adding authority data to Wikipedia articles, software developers from both the Wikimedia and library communities will be able to create new tools to link and combine information from Wikipedia and databases and online catalogs that use these identifiers. Such tools may use the simple [[:m:Dynamic links to external resources|BEACON]] file format, pioneered by the German Wikipedia community, to connect external sources by dynamic links.
 
== साच्याचा वापर कसा करावा ==