"विकिपीडिया:अथॉरिटी कंट्रोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎व्हीआयएएफ: भाषांतर
ओळ ३९:
 
==== व्हीआयएएफ ====
एखाद्या लेखाच्या विषयाशी संबंधित व्हीआयएएफ ओळखण [http://viaf.org व्हीआयएएफ,ऑर्ग] येथे मिळू शकते. यात जगभरातील अनेक संस्थांचा अथॉरिटी रेकॉर्ड सामावलेला आहे. तो एकाच डाटासेटमध्ये आहे. हव्या असलेल्या व्यक्तिचे नाव शोधक्षेत्रात टाका व त्याचेशी संबंधित डाटासंच शोध-निकालात बघा. त्याची व्हीआयएएफ ओळखण यादीच्या खालच्या बाजूस सापडेल.
The VIAF ID corresponding to the subject of the article can be found on [http://viaf.org viaf.org] which combines authority records from many organizations worldwide into single datasets. Enter the person's name in the search field and find the corresponding dataset in the search results. The VIAF ID can be found underneath the name list.
 
जर एखाद्या विशिष्ट व्यक्तिच्या विविध अथॉरिटी रेकॉर्डस मधील प्रविष्ट्या एका डाटासंचात विलीन केल्या नसतील, तर, त्या विषयाची व्हीआयएएफ ओळखणीत असलेली एलसीसीएन वापरा.लवकरच अथवा नंतर, व्हीआयएएफ ही एका डाटासंचात विलीन केल्या जाईल व जून्या ओळखणींपासून यान पुनर्निर्देशन असेल.
If the entries for a particular person in the various authority records haven't been merged into a single VIAF dataset yet, use the VIAF ID that contains the subject's LCCN. Sooner or later VIAF will merge them into one dataset and redirect to this from old IDs.
 
==== जीएनडी (पूर्वीचे पीएनडी) ====