Content deleted Content added
→‎धन्यवाद: माहिती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
==विकिपीडिया आशियाई महिनासाठी प्रोत्साहन==
नमस्कार , मी टायवेंन [मराठी विकिपीडिया आशियाई महिना आयोजक] तुह्मला विकिपीडिया आशियाई महिना मध्ये आमंत्रित करतो . विकिपीडियाच्या तुमचा योगदान संपूर्ण दुनियेला दकायेचे हे चांगले मोका आहे. तुम्ही योगदान साठी विकिपीडिया आशियाई महिना च्या [[विकिपीडिया:Asian_Month|लिंक]] वर साइन अप करू शकता. '''विकिपीडिया मराठी तुमचा योगदानाचे आभारी आहे''' --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १७:५१, १६ नोव्हेंबर २०१६ (IST)
 
== धन्यवाद ==
 
 
{{#if:||[[File:Echo thanks.svg|55px|right|alt=]]}} नमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! '''मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.''' [[चित्र:27feb.png|800px|27th Feb Marathi gaurav din|link=विकिपीडिया:मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे आवाहन]] <!--Template:Thanks-->[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) १२:२८, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)
 
----
{{साद|अभय नातू|Mahitgar}}
आपण आपल्या सदस्यपानावर नमूद केले आहे कि 'नमस्कार. मी मराठी विकिच्या प्रबंधकांपैकी एक आहे.' आपली 'प्रबंधक' म्हणून येथे कधी निवड झाली ते कृपया कळवावे ही विनंती.कारण मला तसे ज्ञात नाही व शोध घेतला असता तसे काहीच सापडले नाही.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) १७:०४, ९ मार्च २०१७ (IST)
::आपले उत्तर अपेक्षित आहे.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) ०९:५४, १० मार्च २०१७ (IST)
 
माझ्या माहितीनुसार हे सदस्य प्रबंधक नाहीत. कदाचित इतर सदस्यपानावरुन कॉपी-पेस्ट करण्यात गोंधळ झाला असावा.
 
त्यांनी उत्तर दिल्यास शहानिशा होईल.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:२७, १० मार्च २०१७ (IST)
::प्रबंध लिहिणारे म्हणून 'प्रबंधक' असा तर त्यांचा समज नाही म्हणजे मिळविली.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) २१:३०, १० मार्च २०१७ (IST)