"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा लावला
लेखात आवश्यक सुधारणा केली.
ओळ १:
{{विस्तार}}
{{काम चालू}}
 
==प्रस्तावना==
संस्कृती या शब्दामध्ये सम् + कृ असे दोन संस्कृत धातू आहेत.याचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो.धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो.प्रकृती म्हणजे निसर्ग,विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref>
[[चित्र:Gobustan ancient Azerbaycan full.jpg|thumb|150px|[[गोबुस्तान]], [[अझरबैजान]] येथील इ.स.पू. १०,००० सनाच्या काळातील, तत्कालीन संस्कृतीच्या खुणा सांगणारी पाषाणांवरील चित्रे]]
'''संस्कृती''' ही विविध अर्थच्छटा असणारी संकल्पना आहे. "संस्कृती" हा शब्द सहसा खालीलपैकी एखादा अर्थ ध्वनित करण्यासाठी योजला जातो :
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले