"विकिपीडिया:प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती टाकली
+चित्र
ओळ १:
[[चित्र:Wikipedia Administrator.svg|right|frameless]]
[[चित्र:Admin mop.PNG|thumb|right|250px|बऱ्याचदा विकिपीडियावरील प्रचालकीय जबाबदारीची तुलना झाडू घेऊन साफसफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी (मिस्किलपणे) केली जाते.]]
 
'''प्रचालक''', अथवा प्रचालक म्हणजे विकिपीडियावरील असे सदस्य ज्यांना विकिपीडियाच्या तांत्रिक कामांसंबंधी इतर सदस्यांपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले असतात. विकिपीडियावर प्रचालक अधिकार अशा सदस्यांना मिळतात, जे काही काळ विकिपीडिया वर संपादन करीत आलेले आहेत, जे विकिपीडियाच्या कामासंबंधी माहितगार आहेत तसेच ज्यांना इतर सदस्यांचा पाठिंबा आहे. असे प्रचालक पाने सुरक्षित अथवा असुरक्षित करू शकतात, तसेच काही सदस्यांना संपादन अधिकार नाकारू शकतात (Block user) तसेच ही सर्व कार्ये रद्द करू शकतात. प्रचालक अधिकार हे कायमस्वरूपी दिले जातात व अतिशय कमी वेळा हे परत घेतले जातात. प्रचालक स्वत:हून ही जास्तीची जबाबदारी सांभाळत असतात व ते [[w:Wikimedia Foundation|विकिमीडिया फाऊंडेशन]]चे कर्मचारी नसतात.
 
[[चित्र:Admin mop.PNG|thumb|right|250px|बऱ्याचदा विकिपीडियावरील प्रचालकीय जबाबदारीची तुलना झाडू घेऊन साफसफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी (मिस्किलपणे) केली जाते.]]
विकिपीडियाच्या सुरवातीच्या दिवसांत, सर्व सदस्यांना प्रचालकाचे अधिकार दिले जात होते आणि आत्तासुद्धा ते तसेच असायला हवे होते. सुरवातीपासूनच असा विचार मांडण्यात आला होता की प्रचालक हे इतर सदस्यांप्रमाणेच असावेत. विकिपीडियाचा सर्वसाधारण निर्वाह हा कुणीही (अगदी नोंदणी न केलेला सदस्यसुद्धा) करू शकतो. फक्त अशा काही क्रिया ज्या चुकीच्या पद्धतीने वापरल्यास खूप त्रासदायक ठरू शकतात अशा क्रियांचे अधिकार हे प्रचालकांना दिले जातात. प्रचालकांना दिली जाणारी कार्ये ही तांत्रिक प्रकारची असल्याने कुठल्याही प्रकारे अधिकार देत नाहीत.