"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २९:
 
==== अ) सुशिक्षित बेकारी ====
'ज्या व्यक्तीने [[शिक्षण]] घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल, अशा स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात. ही बेकारी दहावी ,बारावी पास झालेले, पदवीपूर्व, [[पदवीधर]], [[पदव्युत्तर शिक्षण]] घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते. नोकरी-योग्य शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व उच्च शिक्षणासाठी आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कामुळे योग्य शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणूनही बेकारी वाढते.<ref>[http://prahaar शिक्षण घेणारे दिवसेंदिवस वाढत असले तरी त्यांच्या शिक्षणासारखे त्यांना काम मिळत नाही.in/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/ प्रहारउच्च पदवी घेऊन देखील आज लाखो सुशिक्षित बेकारांचे प्रमाण वाढले आहे.इन हेसरकार संकेतस्थळ]</ref>कोणतेही असो पण त्या सुशिक्षितांना त्यांच्या पदवी अनुसार काम मिळाले पाहिजे, नाहीतर हि बेकारी भविष्यात खूप वडेल व त्यांना पाहून येणारी पुढची पिढी हि शिक्षणापासून वंचित राहील.
 
==== adhrausukekr) तांत्रिक बेकारी ====
उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेकारी निर्माण होते त्या बेकारीला तांत्रिक बेकारी असे म्हणतात. शहरी भागात कारखानदार श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे [[उत्पादन खर्च]] कमी होतो आणि [[नफा]] वाढतो. उच्च दर्जाचे [[तंत्रज्ञान]] वापरून उत्पादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते. 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले