"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
== बेकारीची संकल्पना ==
=== १. अनैच्छिक बेकारी ===
या बेकारीला ''दृश्य'' किंवा ''उघड'' बेकारी असेही म्हणतात . ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि [[काम]] करायला तयार असतात , परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही . ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त [[पुरवठा]] व त्या तुलनेत श्रमिकांची कमी [[मागणी]] यातुन निर्माण होते. यामध्ये माणसांची मनस्थिती नसतानाही असेल ते कामे करावी लागतात तेही विना मोबदला किंवा कमी मोबदला त्यामुळे त्यांचे हक्कांचे उच्छाटन होत असलेले दिसून येते. तसेच कमी मिळालेल्या मोबदल्याने त्यांच्या परिवारातील आर्थिक अडचणी पूर्ण होत नसल्याने बेकारींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
 
=== od२. ऐच्छिक बेकारी ===
हा बेकारीचा असा प्रकार आहे कि जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करण्याची इच्छा नसते. खऱ्या अर्थाने हि बेकारीची स्थिती नसून निष्कियतेची स्थिती आहे. 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले