"२०१४ लोकसभा निवडणुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
'''२०१४ लोकसभा निवडणुका''' ह् [[भारत]] देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय [[निवडणुक]]ा आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, [[इ.स. २०१४|२०१४]] दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून [[सोळावी लोकसभा|सोळाव्या]] [[लोकसभा|लोकसभेमधील]] सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. १६ मे २०१४ रोजी मतमोजणी करण्यात आली.
 
[[भारतीय निवडणूक आयोग]]ानुसार २०१४ साली भारतामधील पात्र मतदारांची संख्या जगामध्ये सर्वाधिक - ८१.४५ कोटी इतकी आहे. २०१४ सालच्या निवडणुका भारताच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक व सर्वाधिक काळ चालणाऱ्या होत्या. ह्या निवडणुकांवर अंदाजे {{रुपया}} ३,५०० कोटी इतका सरकारी खर्च तर सर्व पक्ष व त्यांचे उमेदवार ह्यांच्या प्रचारासाठी {{रुपया}} ३०,५०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.