"चरखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
[[File:Nepali charka in action.jpg|thumb|right|नेपाळी स्त्री चरख्यावर सूत काततांना]]
{{विस्तार}}
'''{{लेखनाव}}''' हे नैसर्गिक (जसे:[[कापूस]] किंवा [[लोकर]] इत्यादी) किंवा सिंथेटिक{{मराठी शब्द सुचवा}}कृत्रिम वस्तुंपासून [[दोरा|सूत]] [[कातणे|कातण्याचे]] एक साधन आहे.याचा वापर बहुतेक [[आशिया|आशियात]] ११व्या शतकाचे सुमारास सुरु झाला.हातांनी सूत कातण्याच्या पद्धतीला याने पर्याय दिला.भारतात याचा वापर तेराव्या शतकाचे सुमारास सुरू झाला.
 
[[भारत|भारतात]] [[गांधी|गांधीजींनी]] याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/चरखा" पासून हुडकले