"बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bk srtmun (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे पूर...
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
==बुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या==:-
* '''[http[://en.wikipedia.org/wiki/Alfred_Binet:Alfred Binet|आल्फ्रेड बिनेबिनेट]]''' (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
* '''[http[://en.wikipedia.org/wiki/Cyril_Burt:Cyril Burt|सिरील बर्ट]]''' (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
* '''[http[://en.wikipedia.org/wiki/Lewis_Terman:Lewis Terman|लेव्हिस टर्मन]]''' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.
* '''बकिंगहॅम''' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता.
* '''[http[://en.wikipedia.org/wiki/David_Wechsler:David Wechsler|डेविड वेश्लर]]''' - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.
 
{{विस्तार}}