"पाटणादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:Patanadevi mandir.png|चौकट|पाटणादेवी मंदिर]]
'''पाटणादेवी''' हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. मध्यचाळीसगाव रेल्वेच्याशहरापासून मुंबई-नासिकरोड-भुसावळअवघ्या मार्गावर18 मनमाडनंतरकिमी लगेचअंतरावर चाळीसगावनैऋत्येला असणारे हे रेल्वेशक्तीपीठ स्टेशननिसर्गाच्या येतेकुशीत वसलेले आहे. चाळीसगाववर्षभर एस्‌टीयेथे स्टॅन्डवरूनभक्तांचा सकाळीराबता साडेसातपासूनअसला दरतरी तासालानवरात्रीच्या पाटणादेवीच्यापर्वणीवर बशीअलोट सुटतातगर्दी होते. चाळीसगाव-पाटणादेवीनिसर्गाच्या हेसान्निध्यात अंतरआदिशक्तिचा १८जागर किलोमीटरमनात आहे.साठविण्यासाठी पाटणादेवीच्यापरराज्यातूनही याभाविक मंदिरातयेथे आदिशक्तिआवजरून चंडिकादेवीचीहजेरी मूर्ती आहेलावतात.
 
मध्य रेल्वेच्या मुंबई-नासिकरोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर लगेच चाळीसगाव हे रेल्वे स्टेशन येते. चाळीसगाव एस्‌टी स्टॅन्डवरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवीच्या बशी सुटतात. चाळीसगाव-पाटणादेवी हे अंतर १८ किलोमीटर आहे. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ति चंडिकादेवीची मूर्ती आहे.
शके ११५०(इ.स.१२२८)मध्ये आषाढी अमावास्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादवराव खेऊणचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले असा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. त्या काळात यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे येथे राज्य होते.
 
==आख्यायिका==
पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे. देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिरपरिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पहाण्यासारख्या आहेत. शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला आहे. वनखात्याने [[https://mr.wikipedia.org/wiki/भास्कराचार्य_द्वितीय|भास्कराचार्यांच्या]] स्मरणार्थ मंदिराजवळच '''भास्कराचार्य निसर्ग केंद्र''' उभारले आहे. हे केंद्र सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळांत पर्यटकांसाठी खुले असते.
शके ११५०(इ.स.१२२८)मध्ये आषाढी अमावास्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादवराव खेऊणचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले असा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. त्या काळात यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे येथे राज्य होते.
 
माता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारादमुनींच्या सूचनेवरुन माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वत:च्या शरिरातील प्राण काढून घेते. तिचे शव यज्ञ मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात. तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करु लागतात. त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णु सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करुन चंडीकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरुन खाली यावे. अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवातीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान कर माझी स्वयंभु मुर्ती तुज्या हातात येईल. असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभु मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केली आहे.<ref>{{cite web|title=Patnadevi Info|url=http://www.lokmat.com/jalgaon/patanadevi-awareness-most-important-powers-country/|publisher= Lokmat Jalgaon Edition |accessdate= 21 Sept 2017}}</ref>
 
==मंदिराची रचना==
आदिशक्तिचे मंदिर 12 व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. 10 ते 12 फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पुर्वेभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याल 28 कोपरे आहेत. 75 बाय 36 फूट मंदिराची लांबी-रुंदी तर 18 फूट उंची आहे. गाभा-यात सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेखही आहे. पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे. देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिरपरिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पहाण्यासारख्या आहेत. शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला आहे. वनखात्याने [[https://mr.wikipedia.org/wiki/भास्कराचार्य_द्वितीय|भास्कराचार्यांच्या]] स्मरणार्थ मंदिराजवळच '''भास्कराचार्य निसर्ग केंद्र''' उभारले आहे. हे केंद्र सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळांत पर्यटकांसाठी खुले असते.
 
पाटणादेवीच्या आसपास [[कन्हेरगड]], [[पितळखोरे लेणी]], [[हेमाडपंती महादेव मंदिर]], सीता न्हाणी नामक लेणे, शृंगारचौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे.
 
==स्रोत संदर्भ==
 
[[वर्ग: चाळीसगाव तालुका]]
[[वर्ग:जळगाव जिल्ह्यातील गावे]]