Content deleted Content added
No edit summary
टंकनदोष सुधारले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
मी पुणे शहरातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेत पौरोहित्य समन्वयक म्हणून काम करते.
 
संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, स्त्री अभ्यास , धर्मशास्त्र असे माझे अभ्यास विषय आहेत.
विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी माध्यमे यावर मी धर्म, संस्कृती, तत्वज्ञान याविषयी मार्गदर्शन करते तसेच वविध लेख प्रकाशित करते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा यामध्ये सहभाग घेवून शोधनिबंध वाचन सुमारे २५. तसेच आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमध्ये चार शोध निबंध प्रसिद्ध .
TEDX Pune च्या व्यासपीठावर मला जी संधी मिळाली त्यामध्ये मी Thought Leader म्हणून ; मराठी विकीपीडीयावरविकिपीडियावर मी जो अल्प सहभाग नोंदविते आहे त्याबद्दल माहिती दिली आहे व तसे काम करण्यास इतरांनाही आवाहन केले आहे.
 
TTT २०१७ मध्ये सहभागी होवून मी विकिपीडिया संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
मराठी विकिपिडीयावरविकिपीडियावर माझी ३००० + संपादने पूर्ण झाली आहेत.
 
श्राद्ध विधीची दान संकल्पना या विषयावर मी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली आहे.
 
भारतीय शास्त्रीय संगीत हा माझ्या आस्थेचा व आवडीचा विषय आहे.
 
छायाचित्रण कला मी शिकलेली आहे आणि प्रासंगिक स्वरूपात आवड म्हणून ती जोपासली आहे.
 
 
 
[[वर्ग:संशोधक]]