"नाणकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०२७ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नाणेशास्त्र कडे पुनर्निर्देशित)
 
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
दुर्मिळ [[नाणे|नाण्यांचा]] संग्रह करून नाण्यांच्या सर्वसमावेशक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला '''नाणकशास्त्र''' ('''Numismatists''') म्हणतात. प्राप्त झालेल्या नाण्यांचा अभ्यास करित असताना ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी केली जाते आणि मग निष्कर्ष काढले जातात. नाण्यांच्या प्रदर्शनातून संबंधित कालखंडाची वैशिष्ट्ये सांगता येतात व आजच्या कालखंडाशी त्या त्या काळातील नाण्यांच्या आधारे तुलनात्मक विवेचन करता येते.
#पुनर्निर्देशन [[नाणेशास्त्र]]
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग: शास्त्र]]
३३,७८४

संपादने