"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[वर्ग:ज्ञानकोशीय उल्लेखनीयता विषयक संपन्न चर्चा]]
संबधीत चर्चा
* [[विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण]]
* [[विकिपीडिया:उल्लेखनीयता/अनुदिनी]]
* [[विकिपीडिया:उल्लेखनीयता/प्रगल्भता]]
* [[विकिपीडिया:उल्लेखनीयता/एकत्रिकरण-विलगीकरण]]
 
 
:हा महत्वपूर्ण विषय मराठी आणि महाराष्ट्रीय परिपेक्षात विचारात घेणे गरजेचे आहे. पाश्चात्य परिपेक्षात कोणत्याही छोट्यात छोट्या गोष्टीची दखल आणि नोंद घेणारी खूप सारी माध्यमांची उपलब्धता मागच्या खूप काळापासून चालत आली आहे.त्यामुळे एखाद्या लेख/मजकुर विषयाची दखल/नोंद इतर माध्यमांनी पूर्वी घेतली असणे पडताळण्याजोग्या संदर्भ स्रोतांची मुबलकता आणि तशी संस्कृतीसुद्धा त्यांच्याकडे आहे तर भारतीय जीवनाच्या परिपेक्षात वस्तुनिष्ठ नोंदी/दखल घेण्याच्या प्रथांचा सांस्कृतीक आणि माध्यमस्त्रांवर बर्‍याचदा अभाव जाणवतो.
Return to the project page "उल्लेखनीयता".