"संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
[[File:New Delhi government block 03-2016 img3.jpg|thumb|right|180px|संसद भवन, दिल्ली]]
'''संसद भवन''' ही [[भारतीय संसद|भारतीय संसदेची]] इमारत आहे. [[इ.स. १९१२|१९१२]]-[[इ.स. १९१३|१३]] साली ब्रिटीश वास्तुकार [[हर्बट ब्रेकर]] यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली.
इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्छीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.
|