"लोकनेते दादा जाधवराव विद्यालय माध्यमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अभिनव मित्र मंडळ  संचालित शिंदेवाडी ,लोकेनेते दादा जाधवराव माध्...
(काही फरक नाही)

१२:५५, १८ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

अभिनव मित्र मंडळ  संचालित शिंदेवाडी ,लोकेनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालयात आय.बी.टी सन २००७ पासून सुरु झाली. आय.बी.टी सुरु होण्यामागे मुख्याध्यापक श्री. पानसरे रविन्द्र याचा खूप मोलाचा वाट आहे. संस्थेच्या  मार्गदर्शनाखाली त्यांनी यशस्वी पाऊल उचलले. आय.बी.टी उपक्रम सुरु करताना विध्यार्थ्यानी लेझीम पथक ,गणपती उत्सव, नवरात्र, गावच्या यात्रा अधिक कार्यक्रमातून निधी जमवून आय.बी.टी साहित्य पहिल्या दोन वर्षात उभे केले.