"विकिपीडिया:सदर/फेब्रुवारी १, २००६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
 
ओळ १:
 
[[Image:Vinda.jpg|thumb|विंदा करंदीकर]]
'''गोविंद विनायक करंदीकर''' उर्फ 'विंदा' हे मराठीतील ख्यातनाम [[कवि]], [[लेखक]] व [[समीक्षक]] आहेत. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा [[ज्ञानपीठ पुरस्कार विजेते|एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार]] त्यांना 'अष्टदर्शने' या साहित्यकृतीसाठी जाहीर करण्यात आला. [[वि. स. खांडेकर]] आणि [[कुसुमाग्रज|कुसुमाग्रजांनंतर]] हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.