"संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,३०६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
प्रस्तावना, आंबेडकर पुतळा
(प्रस्तावना, आंबेडकर पुतळा)
{{Politics'''संसद ofभवन''' India}}ही [[भारतीय संसद|भारतीय ज्यासंसदीची]] इमारतीत सभा घेतात त्यास संसद भवनइमारत म्हणतातआहे. [[इ.स. १९१२|१९१२]]-[[इ.स. १९१३|१३]] साली ब्रिटीश वास्तुकार [[हर्बट ब्रेकर]] यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली.
इमारतीचे बाह्य वर्तुळकार गच्छीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.
 
==आंबेडकर पुतळा==
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar in front of Indian Parliament perennially directing its proceedings against social reaction!.jpg|thumb|right|180px|भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा]]
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा [[दिल्ली]]च्या [[भारतीय संसद]] भवनासमोर उभारलेला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा [[कांस्य]] धातूचा पुतळा आहे. हा पुतळा १५ फुट उंचीचा असून त्याचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकून ठेवलेला आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान]] हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.<ref>डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित</ref>
 
हा डॉ. आंबेडकर पुतळा बी.व्ही. वाघ यांनी बनवलेला असून २ एप्रिल १९६७ रोजी भारताचे तत्कालीन [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] यांच्या हस्ते त्याचे अनावरण झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने हा पुतळा भेट दिला होता.<ref> http://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp</ref>
 
== हे सुद्धा पहा==
* [[भारतीय संसद]]
 
==छायाचित्रे==
</gallery>
 
{{Politics of India}}
 
 
[[वर्ग:भारतीय संसद]]