"समुद्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
ओळ १:
 
[[File:Samudracoin.jpg|250px|thumb|right|समुद्रगुप्ताचे सुवर्णनाणे]]
'''समुद्रगुप्त''' ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार यांना भारताचा नेपोलियन मानतात.<ref>Smith V.A. ''Early History of India.'' 4th Ed. Oxford, 1924.</ref>. समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता. समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.