"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
→‎जंगल प्रकार: पर्यायी चित्र
ओळ २७:
 
==जंगल प्रकार==
[[चित्र:सुंदरबनचेJungle जंगल(23617934452).jpg|thumb|left|सुंदरबनचे जंगल]]याचे जंगल हे मुख्यत्वे [[खारफुटी]]चे जंगल आहे. खारफुटीला इंग्रजीत मॅग्रोव्ह म्हणतात. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबनमध्ये ६४ प्रकारच्या [[वनस्पती]] आढळतात. जगातील खारफुटीच्या ५० टक्यांपेक्षाही अधिक वनस्पतीच्या प्रजाती येथे आहेत. [[सुंदरी]] नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळेच सुंदरबन नाव पडले आहे. इतर वनस्पतीमध्ये [[गेनवा]], [[धुंदाल]], [[पासुर]], [[गर्जन]], [[गोरान]] या प्रमुख वनस्पती आहेत<ref>[http://www.wrrc.dpri.kyoto-u.ac.jp/~aphw/APHW2004/proceedings/TWM/56-TWM-A749/56-TWM-A749_REVISED.pdf THE SUNDERBANS BIOSPHERE: A STUDY ON UNCERTAINTIES AND IMPACTS IN ACTIVE DELTA REGION]</ref>.
 
==भौगोलिक==