"दलाई लामांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र आकार, स्थान
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Emblem of Tibet.svg|thumb|right|180px|]]
[[File:Dalailama1 20121014 4639.jpg|thumb|right|180px|विद्यमान दलाई लामा]]
ही [[तिबेट]]च्या दलाई लामांची यादी आहे. [[दलाई लामा]]चे हे १४ मान्यताप्राप्त अवतार आहेत. याव्यतिरिक्त, एक [[येशे ग्यात्सो]] नावाचे अनौपचारिक दलाई लामा (१७०७ मध्ये घोषित) सहावे दलाई लामा यांच्या पदस्थानाचा दावेदार म्हणून होता, परंतु बहुसंख्य जनतेद्वारा ते खरे दलाई लामा म्हणून स्वीकारले गेले नाहीत.