"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वितरणे: पर्यायी नाही
ओळ ५९:
 
= लिनक्सवरील प्रणाली =
 
[[चित्र:linux-screenshot.png|thumb|250px|right|लिनक्सची घेतलेली झलक]]
पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी आणि तिचे स्थापन करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान लागत होते. परंतु प्रणालीतल्या अंतर्भागातील सहज पोहोचीमुळे बरेच तंत्रदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. अलीकडील काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितरणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्वीकार यामुळे इतर क्षेत्रांतील लोकही लिनक्स वापरत आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले