"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वितरणे: पर्यायी नाही
ओळ ४८:
 
= वितरणे =
 
[[चित्र:Linus distros.png|thumb|250px|right| विविध लिनक्स वितरणे दाखवणारे भित्तिपत्र]]
[[लिनक्स वितरण]] हे लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून बनते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. लिनक्स वापरत असलेल्या 'ग्‍नू'(GPL)साठी दिलेल्या मुक्त परवानग्यांमुळे कोणीही स्वतःचे वितरण खुलेपणाने बनवून विनामूल्य वितरित करू शकतो किंवा विकू शकतो. काही प्रसिद्ध वितरणे [[डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम|डेबिअन]], [[रेड हॅट]], [[उबुंटू]], [[मँड्रिवा]], [[बॉस ऑपरेटिंग सिस्टिम]] इत्यादी आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले