"श्री.सौ. गंगामाई विद्यामंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
=='''श्रीमंत सौभाग्यवती गंगामाई विद्यामंदिर==''' ही इचलकरंजी शहरातील सर्वांत जुन्या आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या प्राथमिक शाळांपैकी एक आहे. इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव [[बाबासाहेब घोरपडे]] यांच्या पत्नी सौ. गंगामाई यांच्या स्मरणार्थ शाळेला त्यांचे नाव देण्यात आले.
===स्थापना===
श्री.स.सौ.गंगामाई महिलालय या संस्थेने गंगामाई विद्यामंदिरची स्थापना १९६२ साली केली.
===वर्ग आणि विद्यार्थी संख्या ===
ही शाळा मुला-मुलींची एकत्र असून बालवाडीपासून ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग आहेत.शाळेचे माध्यम मराठी आहे.