"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - डीपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

==पार्श्वभूमी==
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी महात्माडीपार्टमेंट गांधीऑफ मिशनमास ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ जर्नलीझ्मकम्युनिकेशन, औरंगाबाद व इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरतसोलापूर संस्थांनीविद्यापीठ पुढाकार घेतला आहे. यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा शुक्रवार दि.१११५ ऑगस्टसप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते. <br />
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
 
५,७४१

संपादने