७
संपादने
(→इतिहास) |
वर्षा कणसे (चर्चा | योगदान) No edit summary |
||
'''उस्मानाबाद''' शहर हे [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.
इ.स. २००१च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद शहराची लोकसंख्या ८०,६१२ होती. पैकी ५२% पुरुष तर ४८% स्त्रिया होत्या. १४% व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. येथील साक्षरता प्रमाण ७४% आहे. ८०% पुरुष तर ६७% स्त्रिया साक्षर आहेत.उस्मानाबादमध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे सब कॅम्पस आहे.उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते.
== इतिहास ==
|
संपादने