"अरविंद घोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ २०:
 
==तत्त्वज्ञान==
[[चित्र:Sri Aurobindo Ashram, Pondicherry.JPG|इवलेसे|श्री अरविंद आश्रम, पुददुचेरी]]
योगी अरविंद यांनी [[कर्म]], [[ज्ञान]], आणि [[भक्ती]] यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. 'माणूस हा [[उत्क्रांती]]तील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.