"विकिपीडिया:परिचय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
LAKHAN KUMARE (चर्चा)यांची आवृत्ती 1509733 परतवली.
ओळ ६:
बिनधास्तपणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाच्या परिचयाचा लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने इंटरनेट आणि [[विकिपीडिया]] वापरून इतरांना करून द्या.
 
==परिचय==
lakhan
'''अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल. तशी आमची बांधिलकी आहे.''' [[विकिपीडिया]] (www.wikipedia.org) हा एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. [[विकी]]तंत्रज्ञानावर आधारित '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' हे सॉफ्टवेअर वापरून हा [[ज्ञानकोश]] तयार केला आहे. '''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]''' ही विनानफ्याच्या तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
 
हा मुक्‍त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहिला जात आहे, मराठीचा पण यात समावेश आहे. या मुक्‍त ज्ञानकोशाचे वैशिष्ट्य हया ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करु शकते. इंग्रजी विकिपीडिया १५ जानेवारी २००१ ला सुरू झाला तर '''मराठी विकिपीडियाची स्थापना १ मे २००३ ला झाली.''' मराठी जाणणारे अनेकजण यास सक्रिय हातभार लावत आहेत.
 
[[विकिपीडिया]]शिवाय, बहुभाषी डिक्शनरीकरिता '''[[:wikt:|विक्शनरी]]''', मूळ दस्तावेज, पुस्तके, पाण्‍डूलिपी आणि स्रोत इत्यादीकरिता [http://wikisource.org/wiki/मुख्यपृष्ठ:मराठी विकिस्रोत], तर नवीन पुस्तकांच्या निर्मितीकरता '''[[:b:|विकिबुक्स]]''', अवतरणांच्या संचयाकरिता '''[[:q:|विकिक्वोट्स]]''', बातम्यांकरिता [[:wikinews:|विकिन्यूज]], चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाईल्सच्या संचयाकरिता '''[[:commons:मुखपृष्ठ|विकिकॉमन्स]]''' इत्यादी सहप्रकल्पांसोबतच विकिमिडीया फाऊंडेशन [[:Wikispecies:मुखपृष्ठ|विकिस्पेसिज]] नावाचा जैवकोशाचा पण कणा आहे.
 
'''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]''' तिच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रित व्यवहाराच्या दृष्टीने '''[[:m:Mr/मुखपृष्ठ|मेटाविकि]]''' नीती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा [[strategy:Main Page/mr|स्ट्रॅटेजी प्रस्ताव]] येथे करते'''. [[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्‍यांचे कार्य चालते तर '''[[:wikimedia:|विकिमिडीया फाउंडेशन]]'''चे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादित स्वरूपातच उपलब्ध केला जातो. '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम [http://translatewiki.net/w/i.php?title=Main_Page&setlang=mr ट्रांस्लेट विकित] होते आणि सॉफ्टवेअर संबधित सूचना आणि तक्रारींची दखल [https://bugzilla.wikimedia.org/ बगझीला] येथे घेतली जाते.
 
तुम्ही '''[[:mw:MediaWiki/mr|मिडीयाविकि]]''' सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता.
 
==मोफत==