"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७४:
 
संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. [[नासिक]], [[शिर्डी]], [[शनी शिंगणापूर]], [[भंडारदरा धरण]], [[प्रवरानगर]]-लोणी, [[कळसूबाई शिखर]] इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात [[पुणे विद्यापीठ |पुणे विद्यापीठाशी]] संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत.
 
संगमनेर शहराचा नाट्य इतिहास
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले