"यक्षगान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
ओळ १:
[[चित्र:Yakshagana1.jpg|thumb|बडगुतिट्टू यक्षगान]]
[[चित्र:Yakshagana2Yakshagana Veerabhadra Thenkuthittu.jpgJPG|thumb|विरभद्र तेंकुतिट्टू यक्षगान -एक मुद्रा]]
'''यक्षगान''' ([[कन्नड भाषा|कन्नड]] - ಯಕ್ಷಗಾನ) हा [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[नृत्यनाट्य|नृत्यनाट्याचा]] कलाप्रकार आहे. या अभिजात नृत्यनाट्य शैलीमध्ये नृत्य, गायन, अभिनय, वेशभूषा यांचा संगम आहे. कर्नाटकाच्या सांप्रदायिक कलाप्रकारांमध्ये हा प्रमुख कलाप्रकार गणला जातो. यक्षगानाला इ.स.च्या सतराव्या शतकापासून ज्ञात इतिहास आहे. आधुनिक काळात [[कोटा शिवराम कारंत]] यांनी या कलेस पुनरुज्जीवित केले. कर्नाटकाच्या किनारी भागातील [[उत्तर कन्नड जिल्हा|उत्तर कन्नड]], [[दक्षिण कन्नड जिल्हा]] व [[उडुपी जिल्हा|उडुपी]] हे जिल्हे व घाटावरील [[शिमोगा जिल्हा|शिमोगा]], [[चिकमगळूर जिल्हा|चिकमगळूर]] व [[केरळ|केरळातील]] [[कासारगोड जिल्हा|कासारगोड]] जिल्ह्यांमध्ये यक्षगानाचा प्रामुख्याने प्रसार आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/यक्षगान" पासून हुडकले