"पहिले मराठी ट्विटर संमेलन २०१६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
टंकनदोष सुधरविला, दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३:
ट्‌विटरवर एखाद्या भाषेच्या होणार्‍या या पहिल्या संमेलनाचे आयोजन दिनांक १५ ते १८ [[जानेवारी महिना|जानेवारी]] २०१६ या कालावधीत करण्याचे योजण्यात आले. [[कविता]], [[कथा]], [[अनुदिनी|ब्लॉग]], [[बोली भाषा|बोलीभाषा]], पुस्तक परिचय, लेखक परिचय, सध्याचे वाचन, कविवर्य मंगेश पाडगावकर, विश्वकोश, मराठी भाषेला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड या विषयांवर चर्चा घडवण्याचे या संमेलनाचे ध्येय आहे. [http://maharashtratimes.com/maharashtra/pune/Twitter-sammelan/articleshow/50443493.cms] त्यादृष्टीने या संमेलनामध्ये #ट्‌विटरसंमेलन या मुख्य हॅशटॅगसहित #माझीकविता, #माझेविचार, #माझीकथा, #माझीबोलीभाषा, #माझाब्लॉग, #[[साहित्य संमेलने|साहित्यसंमेलन]], #पुस्तकपरिचय, #लेखकपरिचय, #सध्यावाचतोय असे आणखी १२ हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत. [http://zeenews.india.com/marathi/news/youth-club/first-marathi-gathering-on-twitter/297112]
या मराठी ट्‌विटर संमेलनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विटरवरून शुभेच्छा दिल्या. [https://twitter.com/Dev_Fadnavis/status/688215595142123520] [https://twitter.com/Dev_Fadnavis/status/688214187126833152] त्याचप्रमाणे याच कालावधीत पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय [[मराठी साहित्य]] संमेलनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‌विटर संमेलनाचा उल्लेख करून या संमेलनाची स्तुती केली. त्याचप्रमाणे त्यांनी उपस्थितांना ट्‌विटर संमेलनाच्या १२ हॅशटॅगची माहितीसुद्धा दिली.
 
== हॅशटॅग ==
 
#माझीकविता
 
#माझेविचार
 
#माझीकथा
 
#माझीबोलीभाषा
 
#माझाब्लॉग
 
#[[साहित्य संमेलने|साहित्यसंमेलन]]
 
#पुस्तकपरिचय
 
#लेखकपरिचय
 
#सध्यावाचतोय
 
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]