"बेनितो मुसोलिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = बेनितोबेनिटो मुसोलिनी
| चित्र = Benito Mussolini (primo piano).jpg
| पद = [[इटली]]चा ४० वा पंतप्रधान
ओळ ३३:
| तळटीपा =
}}
'''बेनितो मुसोलिनी''' हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान व हुकुमशहा होता. इटलीमध्ये [[फॅसिझम]] स्थापन करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भुमिका बजावली. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धामध्ये]] मुसोलिनीने [[नाझी जर्मनी]]सोबत दोस्तीमैत्री केली व [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांमध्ये]] सहभाग घेतला.
 
एप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने [[स्वित्झर्लंड]]मध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याला पकडून ठार मारण्यात आले.