"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १११:
*[[गणपती स्तवन]]
 
== कल्याणस्वामींवरील पुस्तके ==
== संकीर्ण माहिती ==
दासविश्रामधाम* दासविश्रामधाम या ग्रंथातील अध्याय क्र.११५ व ११६ मध्ये श्री कल्याण स्वामींचे चरित्र आहे.
* धुळे येथील सत्कार्योत्तेजक सभेने कल्याणस्वामींच्या जीवनावर व साहित्यरचनेवर ''समर्थशिष्य कल्याण''' नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
* कल्याण स्तवन (कवी - रामचंद्रपंत पंत अमात्य)
[[रामचंद्रपंत पंत अमात्यकृत कल्याण स्तवन]]
* योगीराज श्रीकल्याणस्वामी (लेखक - सचिन जहागीरदार, शिवराम राजाराम ऊर्फ संजय रामदासी). सुयोग प्रकाशन, पुणे
* समर्थशिष्य योगिराज श्री कल्याणस्वामी चरित्र (हिंदी, लेखक सचिन अशोक जहागिरदार)
* श्री कल्याणस्वामी चरित्र (मराठी, लेखक - सुव्रतसुत)
 
==डोमगावला जाण्याचे मार्ग==