"पॅलेस्टाईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
छो (सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q23792)
(या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले)
'''पॅलेस्टाईन''' ({{lang-el|Παλαιστίνη}}, ''Palaistinē''; {{lang-la|Palaestina}}; [[हिब्रू भाषा|हिब्रू]]: ארץ־ישראל ,פלשׂתינה; {{lang-ar| فلسطين}}) हा [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेमधील]] [[भूमध्य समुद्र]] व [[जॉर्डन नदी]]च्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या [[पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये [[इस्रायल]] हा स्वतंत्र देश तर [[गाझा पट्टी]] व [[वेस्ट बँक]] हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम [[पॅलेस्टाईन राज्य]] स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. ''पॅलेस्टाईन राज्य'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या [[पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती]]ची सत्ता आहे.
[[चित्र:Flag of Palestine - long triangle.svg|thumb|]]
[[चित्र:Palestinearab3Peace-sign-DSC 0187.jpg|thumb|]]
[[चित्र:Mill_(British_Mandate_for_Palestine_currency,_1927).jpg|thumb|]]
 
३९,०३०

संपादने