"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २५:
==भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान==
[[चित्र:Snake in basket.jpg|thumb|200 px|गारुड्याकडील नाग]]
भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात [[श्रावण महिना|श्रावण महिन्यात]] [[नागपंचमी]] साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची
समुद्रमंथनासाठी लागलेली [[मंदार पर्वत]]ापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी [[वासुकी]] नागाला दोरी म्हणून वापरले होते. हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले, अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगितले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html|शेषनाग ]</ref>.महाभारतातील अर्जुनाने नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी लग्न केले होते. पंडूची पत्नी कुंती नागवंशीय होती.
डॉ. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रातील महार हे नागांचे वंशज आहेत. ईशान्य भारतात बोलल्या जाणार्या गारो, खासीम बोडो आदी भाषा या नाग परिवारातील भाषा समजल्या जातात. नग जमातीचे लोक आजही भारताचे नागरिक आहेत; त्यांची वस्ती प्रामुख्याने नागालँड प्रांतात आहे.
हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे.ते स्तोत्र खालीलप्रमाणे-▼
▲हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे. ते स्तोत्र खालीलप्रमाणे-
अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं |
|